जगभरात कित्येक लोकं आहेत, जे बिअर पिण्याचे शौकीन आहेत.
Picture Credit: Pinterest
अनेक जण एखादा क्षण सेलिब्रेट करण्यासाठी बिअर पित असतात.
बिअर पिण्याचे वेगवगेळे कारणं असू शकतात. जसे काही दुःखात पितात तर काही सुखात.
मात्र, खरंच बिअर प्यायल्याने आपले पोट वाढते का?चला जाणून घेऊयात.
खरंतर बिअरमध्ये अल्कोहोल असते जे शरीरातील फॅट बर्न करण्यास अडथळा बनते.
जेव्हा बिअर पोटात असते तेव्हा प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट बर्न नीट होत नाही. ज्यामुळे पोट वाढते.
बिअर प्यायल्याने भूक वाढते जेणेकरून जास्त अन्नाचे सेवन होते.