युट्यूब हे जगभरात वापरलं जाणार व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आहे
Picture Credit: Pinterest
युट्यूबचे 2024 पर्यंत 2.7 अब्ज पेक्षा जास्त मासिक सक्रिय युजर्स आहेत
Picture Credit: Pinterest
कंटेंट क्रिएटर्स युट्यूबच्या माध्यमातून मोठी कमाई करतात
Picture Credit: Pinterest
युट्यूबवर तुम्ही कूकिंगपासून शिक्षणापर्यंत अनेक व्हिडीओ पाहू शकता
Picture Credit: Pinterest
युट्यूबद्वारे लोकांचे मनोरंजन होते
Picture Credit: Pinterest
युट्यूब त्यांच्या क्रिएटर्सना व्हिडीओसाठी पैसे देतो
Picture Credit: Pinterest
YouTube भारतात 1,000 व्ह्यूजसाठी सुमारे 54 रुपये देते
Picture Credit: Pinterest
जर एखाद्या व्हिडिओला 1,200 व्ह्यूज मिळाले तर तुम्ही सुमारे 65 रुपये कमवू शकता
Picture Credit: Pinterest