अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाणुळे तेल बाजारावर परिणाम होत आहे.
Picture Credit: Pinterest
आखातील प्रदेशातील बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे.
Picture Credit: Pinterest
यामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेल महाग होण्याची शक्यता वाढली आहे.
Picture Credit: Pinterest
अमेरिकेत १ लिटर पेट्रोलची सरासरी किंमत सुमारे १.१८ ते १.२२ डॉलर आहे.
Picture Credit: Pinterest
१ लिटर डिझेलची सरासरी किंमत सुमारे १.३८ डॉलर आहे.
Picture Credit: Pinterest
अमेरिकेत डिझेलचे दर अनेकदा पेट्रोलपेक्षा जास्त असतात.
\Picture Credit: Pinterest
तर अमेरिकेत कर, राज्ये आणि स्थानिक धोरणांनुसार इंधनाच्या किमती बदलत राहतात.
Picture Credit: Pinterest
अमेरिकेत देशांतर्गत उत्पादन आणि कमी करांमुळे अनेक ठिकाणी इंधन स्वस्त दरात उपलब्ध होते.
Picture Credit: Pinterest
याच कारणामुळे अमेरिकेत पेट्रोल आणि डिझेल भारतापेक्षा खूपच मस्त आहेत.
Picture Credit: Pinterest
जागतिक तणाव वाढत असल्याने येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
Picture Credit: Pinterest