Published Nov 09,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
ओरल हेल्थ चांगली राहण्यासाठी सकाळी उठवल्यावर ब्रश करण्याचा सल्ला दिला जातो
किती टूथपेस्ट वापरावी, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित आजार होणार नाहीत
एक्सपर्टच्या मते, मटाराच्या दाण्याइतकीच टूथपेस्ट ब्रश करताना वापरावी
लहान मुलांनी ब्रश करताना कमीत कमी टूथपेस्ट वापरावी.
हिरड्यांच्या मजबूतीसाठी, दातांसाठी टूथपेस्ट वापरावी, मात्र अधिक प्रमाणात नसावी
टूथपेस्टमधील सोडियम फ्लोराइड अधिक झाल्यास ओरल हेल्थ बिघडू शकते
.
जास्त प्रमाणात पेस्ट वापरल्यास दातांमध्ये खड्डे पडतात, त्यामुळे कमी प्रमाणात टूथपेस्ट वापरा
.