सरकारने पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल खरेदीवर बंदी घातली आहे.
Picture Credit: Pinterest
सरकारी तेल कंपन्यांचे महसुली नुकसान टाळता येऊ शकते.
Picture Credit: Pinterest
मॉल्स, कारखाने आणि मोठ्या वाहनांचे ऑपरेटर यांसारखे घाऊक खरेदीदार केवळ अधिकृत घाऊक विक्री केंद्रांवरुनच इंधन खरेदी करु शकतील.
Picture Credit: Pinterest
सरकारने काय मर्यादा निश्चित केली आहे ते जाणून घेऊया.
Picture Credit: Pinterest
आता एक वाहन दिवसाला २०० लिटरपेक्षा जास्त डिझेल खरेदी करु शकणार नाही.
Picture Credit: Pinterest
या नियमामुळे पेट्रोल पंपांवरील गर्दी आणि इंधनाचा तुटवडा कमी होईल, तर दुसरीकडे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ८६ डॉलरच्या खाली आली आहे.
\Picture Credit: Pinterest
डिझेलचा पुरवठा फक्त वाहनाच्या टाकीत किंवा मान्यताप्राप्त कंटेनरमध्येच केला जाईल.
Picture Credit: Pinterest
हा नवीन नियम तात्काळ अंमलात आला असून तो तीन महिन्यांपर्यंत लागू राहील.
Picture Credit: Pinterest
सर्वसामान्य ग्राहकांना इंधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे हा त्याचा उद्देश आहे.
Picture Credit: Pinterest
दिल्लीत डिझेलचा किरकोळ दर ९५.२० रुपये, तर घाऊक दर १३४.५० रुपये प्रति लिटर आहे.
Picture Credit: Pinterest