टाटा सिएरा लाँच झाल्यापासून या कारची जोरदार क्रेझ आहे.
Image Source: Pinterest
बुकिंगच्या पहिल्याच दिवशी या कारला 70 हजारांहून अधिकची बुकिंग मिळाली आहे.
टाटा मोटर्सने या कारला पेट्रोल आणि डिझेल अशा दोन पॉवरट्रेनसह आणली आहे.
या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1.5 लिटर रेवोट्रॉन इंजिन लागले आहे.
टाटा सिएराचे सगळे व्हेरिएंट 50 लिटर फ्युएल टँक कपॅसिटीसह येतात.
ही कार 6 कलर व्हेरिएंटसह मार्केटमध्ये आणली आहे.
या कारची किंमत 11.49 (एक्स शोरुम) लाख रुपयांपासून सुरू होते.