देशी अंडी प्रोटीनचे चांगले स्रोत मानले जाते.
Image Source: Pexels
यात कॅल्शियमची भरपूर मात्रा असते जे आपली हाडं मजबूत करतात.
तसेच देशी अंड्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, सारखे अन्य पोषक तत्व असतात.
अशातच आज आपण जाणून घेऊयात की देशी अंडीत किती प्रोटीन असते.
एका देशी अंडीत 6 ते 7 ग्राम प्रोटीन असते.
एका अंडीतील प्रोटीन मात्रा त्याच्या आकारावर अवलंबून असते.
देशी अंडीचे सेवन तुमचे आरोग्य सुधारते.