आपल्या आवडत्या वडापावमध्ये प्रोटीन असते का?

Lifestyle

22 August, 2025

Author: मयूर नवले

प्रत्येक मुंबईकरांचा आवडता पदार्थ म्हणजे वडापाव.

आवडता पदार्थ

Picture Credit:  Pinterest 

वडापाव हा असा पदार्थ आहे जो कुठेही सहज उपलब्ध होतो.

सहज उपलब्ध 

अनेक जण वडापावला आरोग्यासाठी योग्य पदार्थ मानत नाही. पण या पदार्थात  प्रोटीन असते का?

वडापावमध्ये प्रोटीन?

हो! वडापावमध्ये प्रोटीन असतं, पण त्याचं प्रमाण खूप जास्त नसतं. 

वडापावमध्ये प्रोटीन असते

वड्यामध्ये मुख्य घटक बटाटा आहे, पण बटाट्यामध्ये प्रोटीन खूपच कमी प्रमाणात असते.

बटाटा वडेतील प्रोटीन

बटाटा वड्यासाठी वापरलेलं बेसन हे प्रोटीनचं चांगलं स्रोत आहे. 

बेसनाचं योगदान 

एक वडापाव साधारण 6 ते 8 ग्रॅम प्रोटीन असते.

एका वडापावमध्ये किती प्रोटीन

वडापावमधील कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन यामुळे थोडं पोट भरल्यासारखं वाटतं.

पोट भरण्यासाठी मदत