एका दिवसाला किती ग्राम प्रोटीन खावे जाणून घ्या

Written By: Shilpa Apte

Source:  Pinterest, yandex

कॅल्शिअम, फायबर, लोह या पोषक घटकांसोबत प्रोटीनही महत्त्वाचे आहे

पोषक घटक

प्रोटीन शरीरासाठी खूप आवश्यक आहेत. मसल्स, त्यांची वाढ प्रोटीनवर अवलंबून असते

प्रोटीन

शरीरात प्रोटीन स्नायूंच्या स्वरूपात असतात, तसेच कार्टिलेज, स्किन आणि हाडांमध्ये असते

मसल्स

दिवसभर प्रोटीन न खाल्ल्यास स्ट्रेंथ कमी होते, मसल्स कमकुवत होतात, प्रोटीन योग्य प्रमाणात खावे

ताकद

ICMR नुसार, प्रौढांनी दररोज प्रति किलोग्राम 0.83 ग्रॅम प्रोटीन खावे

किती खावे?

वजनानुसार प्रोटीन खावे, जसे की, वजन 65 किलो असेल तर तुम्ही 54 ग्राम प्रोटीन खाण्याची आवश्यकता आहे

वजन

अंडी, मीट, सीफूड, दूध,दही, टोफू, छोले, डाळ, अक्रोड, चिया सीड्स, शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर होते

फूड