स्मार्ट टिव्हीचा रॅम किती असावा?

Science Technology

04 October, 2025

Author:  हर्षदा जाधव

ऑफर्स, डिस्काऊंट आणि गरज यामुळे हल्ली प्रत्येकजण स्मार्ट टिव्ही खरेदी करतो

स्मार्ट टिव्ही

Picture Credit: Pinterest

स्मार्ट टिव्ही खरेदी करताना रॅम आणि स्टोरेजकडे दुर्लक्ष केले जाते

रॅम आणि स्टोरेज

Picture Credit: Pinterest

बहुतेक ३२ आणि ४३ इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये १ जीबी रॅम असते

१ जीबी रॅम

Picture Credit: Pinterest

सामान्य वापरासाठी १ जीबी रॅम योग्य आहे

सामान्य वापर

Picture Credit: Pinterest

सुरळीत परफॉर्मंसाठी २ जीबी रॅम असलेला स्मार्ट टीव्ही खरेदी करणे योग्य ठरेल

सुरळीत परफॉर्मंस

Picture Credit: Pinterest

टीव्ही खरेदी करताना केवळ रॅमच नाही तर मॉडेल वर्ष देखील महत्त्वाचे असते

मॉडेल वर्ष

Picture Credit: Pinterest

कारण मॉडेल जितके नवीन असेल तितके प्रोसेसर अधिक अपग्रेड होईल

प्रोसेसर अपग्रेड 

Picture Credit: Pinterest

कमीत कमी ८ जीबी स्टोरेज असलेला स्मार्ट टीव्ही खरेदी करणे योग्य ठरेल

८ जीबी स्टोरेज

Picture Credit: Pinterest