www.navarashtra.com

Published Dev 02,  2024

By  Shilpa Apte

एका दिवसात किती केशर खावे जाणून घ्या

Pic Credit -   iStock

अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटामिन्स, अशी अनेक पोषक घटक आढळतात, स्किन,मेंदू, पचनासाठी फायदेशीर

केशर

केशराचा उपयोग अनेक रोगांवर होतो. निद्रानाश, तणाव, चिंता आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी उपयुक्त

आजार

दिवसभरात 1.5 ग्रामपेक्षा जास्त केशर खावू नये, नाहीतर त्रास होऊ शकतो

किती खावे?

केशर जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटदुखी, एलर्जी, उलटी अशा समस्या उद्भवू शकतात

योग्य प्रमाण

दूध, पाणी, चहा, आणि मिठाईमध्ये मिक्स करून केशर खावे, फायदेच फायदे

अशाप्रकारे खावे

प्रेग्नंट महिलांनी केशर खाण्याआधी डॉक्टराचा सल्ला नक्की घ्यावा

प्रेग्नंट महिला

.

केशर खाल्ल्यानंतर बल्ड प्रेशर वाढल्यास, एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

लक्षात ठेवा

.

या 4 गोष्टी खाल्ल्यास टक्कल पडण्याची शक्यता?