www.navarashtra.com

Published Dev 02,  2024

By  Shilpa Apte

या 4 गोष्टींपासून लांब राहा, नाहीतर टक्कल पडण्याची शक्यता

Pic Credit -   iStock

टक्कल पडण्याची समस्या होऊ शकते, आहाराकडे लक्ष द्या, 

टक्कल

शरीर हेल्दी राहण्यासाठी डाएटकडे लक्ष द्या, पोषक घटक डाएटमध्ये खावे

डाएट

जास्त प्रमाणात साखर खावू नये, त्यामुळे टक्कल पडण्याची शक्यता आहे

साखर

जास्त प्रमाणात प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने हेअर फॉलिकल्स कमकुवत होऊ शकतात

प्रोसेस्ड फूड

अल्कोहोलमुळे केसांमधील बीटा केराटिन प्रोटीन कमी होऊ शकते, त्यामुळे टक्कल पडू शकते

अल्कोहोल

साखरयुक्त ड्रिंक्स पिणं टाळा, टक्कल पडू शकते किंवा केस पांढरे होऊ शकतात

साखरयुक्त ड्रिंक्स

.

अँटी-ऑक्सिडंटयुक्त आवळा खाल्ल्याने टक्कल पडण्याची समस्या कमी होते, केस हेल्दी होतात

आवळा खा

.

डायबिटीज असल्यास गुळाचा चहा प्यावा की नाही? जाणून घ्या