भारतीय संगीत क्षेत्रात अशा भोसले हे एक असे नाव आहे, जे कधीच विस्मरणात जाणार नाही.
Picture Credit: Pinterest
आज म्हणजेच दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले.
Picture Credit: Pinterest
आशा भोसलेंना स्वरसम्राज्ञी म्हणून देखील ओळखले जात होते.
Picture Credit: Pinterest
आशा भोसले यांनी आपल्याला कित्येक एव्हरग्रीन गाणी दिली आहेत.
Picture Credit: Pinterest
चला आज आपण जाणून घेऊयात की आशा भोसलेंनी किती गाणी गायलीत.
Picture Credit: Pinterest
आशा भोसलेंनी आतापर्यंत तब्ब्ल 12 हजार गाणी गायली आहेत. यात मराठी, हिंदी, बंगाली आणि अन्य भाषांचा समावेश आहे.
Picture Credit: Pinterest
त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर गाणी दिली आहेत.
Picture Credit: Pinterest
बुगडी माझी सांडली गं, मलमली तरुण्या माझे, या रावजी बसा भाऊजी, काय करू मी बोला आणि अशी कैक गाणी आहेत.
Picture Credit: Pinterest