पृथ्वीवरील सर्वात धोकादायक जनावरांमध्ये मगरीचा सुद्धा समावेश आहे.
Picture Credit: Pinterest
मगर शिकार करत असताना अक्षरशः समोरच्या प्राण्याचे लचके तोडते.
मगरीला शिकार करण्यासाठी तिचे दात खूप उपयुक्त ठरतात.
मगरीचे दात खूप टोकदार असतात.
खरंतर, मगर आपले अन्न चावण्यापेक्षा गिळते.
पुढे मगर तिच्या जबड्याने शिकारीचे शरीर तोडते.
चला जाणून घेऊयात, मगरीला किती दात असतात?
खरंतर, एका साधारण मगरीच्या तोंडात 60 ते 80 दात असतात.