जगभरात अनेक जन्म दारूचे सेवन करत असतात.
Img Source: Pexels
अनेकदा सेलिब्रेशनमध्ये विविध महागड्या दारू पाहायला मिळतात.
दारू प्यायल्यानंतर चढलेली नशा काही वेळानंतर उतरते.
मात्र, हीच दारू तुमच्या शरीरात काही तासांपासून ते दिवसांपर्यंत राहू शकते.
तुमच्या शरीरात दारू किती वेळ असेल हे दारूची मात्रा, क्वालिटी आणि शरीरावर अवलंबून असते.
दारू प्यायल्याच्या 30 सेकंदानंतर अल्कोहोल ब्लड स्ट्रीममध्ये पोहोचते.
दारू प्यायल्याच्या 6 तासानंतर ब्लड टेस्ट मध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळून येते.
तर, अल्कोहोल 48 ते 72 तासांपर्यंत युरिन टेस्टमध्ये डिटेक्ट केली जाते.