हल्ली अनेक जणांमध्ये स्कीन केअरबाबत जनजागृती झालेली आहे.
Picture Credit: Pinterest
प्रत्येकालाच वाटते की त्यांचा चेहरा नेहमी टवटवीत रहावा.
मात्र, अनेकांना प्रश्न पडतो की दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा? चला याबद्दल जाणून घेऊयात.
रात्री झोपल्यावर त्वचेवर जमा झालेली घनी साफ करण्यासाठी सकाळी चेहरा धुणे आवश्यक आहे.
दिवसभरात त्वचेवर लागलेली धूळ काढण्यासाठी झोपण्याअगोदर चेहरा स्वच्छ करणे गरजेचे आहे.
व्यायाम, जॉगिंग किंवा उष्ण वातावरणात खूप घाम आला असेल, तर त्यानंतर चेहरा धुणे फायदेशीर ठरते.
नेहमी स्वच्छ हाताने चेहरा धुणे अधिक सुरक्षित ठरते.
दिवसातून 2–3 वेळा (सकाळ–दुपारी/व्यायामानंतर–रात्री) चेहरा धुणे पुरेसे असते.