टोयोटा फॉर्च्यूनर ही 7 सीटर कार आहे, पेट्रोल-डिझेल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध
Picture Credit: Toyota
फॉर्च्युनरची Ex-Showroom किंमत 33.65 लाख रुपयांपासून 48.85 लाखांपर्यंत
Picture Credit: Toyota
RTo,insurance आणि इतर अनेक टॅक्स कार शोरूमधून बाहेर आल्यावर लागतात
Picture Credit: Toyota
फॉर्च्युनरच्या सर्वात स्वस्त मॉडेलची ऑन-रोड किंमत 38.90 लाख
Picture Credit: Toyota
टोयोटा फॉर्च्यूनरच्या टॉप मॉडेलची ऑन-रोड किंमत 56.35 लाख रुपये
Picture Credit: Toyota
2694 cc इंजिन लावण्यात आलं आहे, 163.6 bhp पॉवर मिळते
Picture Credit: Toyota
टोयोटाची ही कार 12 kmpl माइलेज देण्याचा दावा करते
Picture Credit: Toyoto
Fortuner च्या पॅसेंजर सेफ्टीसाठी 7 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत
Picture Credit: Toyota