Published Jan 04, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
व्हिटॅमिन B12 शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. हे पोषक तत्व शरीरात रेड ब्लड सेल्स बनवते.
शरीरात व्हिटॅमिन बी12 कमी झाल्यास थकवा, त्वचा पिवळी होणे, वजन कमी होणे, मूड स्विंग इत्यादी समस्या उद्भवू शकता.
आपण अनेकदा पनीरपासून बनणारे वेगवेगळे चविष्ट पदार्थ खात असतो. पण पनीर हा व्हिटॅमिन B12 चा चांगला स्त्रोत देखील आहे.
एका वयस्क व्यक्तीला रोज 2.4 मायक्रोग्राम व्हिटॅमिन B12 ची गरज असते.
100 ग्राम पनीरमध्ये 40% व्हिटॅमिन B12 असते. याव्यतिरिक्त पनीरमध्ये कॅल्शियम, प्रोटीन सारखे अन्य पोषक तत्वे असतात.
आपल्या आहारात पनीर समाविष्ट केल्याने आपली हाडे आणि स्नायू अधिक दणकट होतात.
.
उरलेल्या 30% पगाराचा वापर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी करा.
.