Published Jan 04, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
न्यूमेरोलॉजीप्रमाणे मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव कळतो
मूलांक 6 च्या व्यक्ती पाण्यासारखा पैसा खर्च करतात, विचार करत नाहीत खर्च करताना
अंकशास्त्रानुसार, 6 मूलांकाच्या व्यक्ती त्यांच्या मित्रांवर तसेच त्यांच्या कुटुंबावर खुलेपणाने पैसे खर्च करतात
ज्यांचा जन्म 6,15,24 तारखेला झालेला आहे, त्यांचा मूलांक 6 आहे
या व्यक्तींना ऐशोआरामात राहायला आवडते, चांगली जीवनशैली त्यांना कायम आवडते
मूलांक 6 च्या व्यक्तींनी खर्च कमी करण्यासाठी बचतीचा पर्याय निवडावा, फायदेशीर ठरते
.
मूलांक 6 च्या व्यक्तींवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे या व्यक्ती चैनीच्या गोष्टींकडे आकर्षित होतात
.