काळ्या आणि हिरव्या द्राक्षात विटॅमिन सी किती असते 

Lifestyle

22 March 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

द्राक्षामध्ये विटॅमिन सी सह भरपूर ॲटीऑक्सीडेंटस असते. यासाठी रोगप्रतिकार शक्ती आणि हृदय चांगले ठेवते. डोळे आणि त्वचा चांगली ठेवण्यास मदत करते. 

आरोग्यासाठी द्राक्ष 

Picture Credit: Pinterest

बाजारात दोन प्रकारचे द्राक्ष जास्त प्रमाणात दिसते. एक हिरवे द्राक्ष आणि दुसरे डार्क पर्पल रंगांचे द्राक्ष ज्याला ब्लॅक ग्रेप्स या नावाने ओळखले जाते. 

द्राक्षाचे प्रकार

Picture Credit: Pinterest

चवीबद्दल बोलायचे झाल्यास काळे आणि हिरवे दोन्ही द्राक्ष चवीला चांगले असतात. बरेच लोक हिरवी द्राक्ष खातात. मात्र काळ्या द्राक्षामध्ये खूप जास्त विटॅमिन असते.

काळे आणि हिरवे द्राक्ष

Picture Credit: Pinterest

100 ग्रॅम हिरव्या द्राक्षामध्ये 4 मिलिग्रॅम विटॅमिन सी असते. यामध्ये थोड्या प्रमाणात विटॅमिन ए, इ असते. यामध्ये विटॅमिन चांगले प्रमाणात असते.

हिरव्या द्राक्षातील विटॅमिन सी 

Picture Credit: Pinterest

काळ्या द्राक्षातील विटॅमिन सी 

100 ग्रॅम काळ्या द्राक्षामध्ये 10.9 मिलिग्रॅम विटॅमिन सी असते. जे हिरव्या द्राक्षापेक्षा खूप जास्त असते.

Picture Credit: Pinterest

काळ्या द्राक्षामध्ये विटॅमिन सी व्यक्तिरिक्त ए देखील असते. याशिवाय यामध्ये कॅल्शियम आणि इतर काही मिनरल्स थोड्या प्रमाणात असतात. 

काळ्या द्राक्षातील विटॅमिन

Picture Credit: Pinterest

यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखे मिनरल्स असतात. यामुळे हे काळ्या द्राक्षापेक्षा जास्त हेल्दी असतात.

हिरव्या द्राक्षातील पोषक तत्व 

Picture Credit: Pinterest