आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्वाचे आहे, हे आपण सगळेच जाणतो.
Picture Credit: Pexels
डॉक्टर नेहमीच सकाळी पाणी पिण्याचा सल्ला देत असतात.
शरीरात पाण्याची कमतरता असल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते.
यामुळे डोकेदुखी, किडनी स्टोन, ट्यूबरक्युलोसिस आणि हाय ब्लड प्रेशरची समस्या होते.
म्हणूनच योग्य प्रमाणात पाणी पिणे महत्वाचे.
अशातच आपण जाणून घेऊयात की सकाळी किती पाणी प्यावे?
रोज सकाळी एक किंवा दोन ग्लास पाणी पिणे योग्य आहे.
सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने आपले शरीर डिटॉक्सिफाय होते.