Published Jan 08, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
थंडीत तहान कमी लागते त्यामुळे पाणी कमी प्यायले जाते, डिहायड्रेशपासून वाचण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या
हायड्रेट राहण्यासाठी पाणी पिणं गरजेचं असतं
हेल्थ एक्सपर्टनुसार, थंडीत पुरुषांनी 10 ग्लास पाणी प्यावे
तर महिलांनी थंडीत कमीत कमी 8 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे
ज्या महिला ब्रेस्ट फीडिंग करत आहेत त्यांनी थंडीत 10 ग्लास पाणी नक्की प्यावे
बॉडी हायड्रेट राहण्यासाठी टोमॅटो, संत्र, सफरचंद, डेअरी प्रॉड्क्टस, पालक हे पदार्थ खावे
थंडीमध्ये पाणी कमी प्यायल्यास वजन वाढू शकते, त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी प्या
कोमट पाणी थंडीत प्यायल्सा डिहायड्रेशनप्रमाणेच इतरही आजारांपासून संरक्षण होते