उन्हाळ्यात किती पाणी पिणे गरजेचे आहे?

Life Style

10 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

डिहायड्रेशनचा धोका

उन्हाळ्यात शरीरातील पाणी बाहेर पडते आणि डिहायड्रेशनचा धोका वाढतो. 

Picture Credit: Pinterest

एकमेव मार्ग

शरीरातील ओलावा टिकवून ठेवण्याचा पाणी हा एकमेव मार्ग आहे.

Picture Credit: Pinterest

पाणी पिण्याचा विसर

अनेकांच्या पाणी पिणे लक्षात राहत नाही. अशा लोकांना डिहायड्रेशनला सामोरे जावे लागते.

Picture Credit: Pinterest

अशावेळी किती पाणी पिणे आवश्यक आहे. जाणून घेऊया.

किती पाणी प्यावे?

Picture Credit: Pinterest

सामान्य व्यक्तीने दिवसभरात किमान २ ते ३ लिटर पाणी प्यायला हवे.

दिवसभरात किती पाणी प्यावे?

Picture Credit: Pinterest

दिवसाची सुरुवात १ ते २ ग्लास कोमट पाण्याने केल्यास विषारी घटक बाहेर पडतात.

दिवसाची सुरुवात

\Picture Credit: Pinterest

थंड पाण्याने घशावर आणि पचनक्रियेवर परिणाम होतो.

थंड पाणी

Picture Credit: Pinterest

एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नका. शरीरासाठी हानिकारक ठरु शकते.

असे करु नका

Picture Credit: Pinterest

‘हे’ पिवळे पदार्थ चेहऱ्यासाठी ठरतील मॅजिक