उन्हाळ्यात घाम जास्त येतो. त्यामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात.
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यात थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे अशी लक्षणं दिसू शकतात.
सामान्यतः उन्हाळ्यात 3 ते 4 लिटर पाणी पिणं योग्य मानलं जातं.
पुरुषांसाठी साधारण 3.5-4 लिटर आणि महिलांसाठी 2.5-3 लिटर पाणी पुरेसं असू शकतं.
व्यायाम, बाहेरचं काम किंवा प्रवास असल्यास पाण्याचं प्रमाण वाढवा, असं तज्ज्ञ सांगतात.