जगभरात आलिशान गाड्यांसाठी Mercedes प्रसिद्ध .
Picture Credit: Pinterest
प्रत्येकाचे स्वप्न असते आपल्याकडेही अशी आलिशान गाडी असावी.
Picture Credit: Pinterest
Mercedes कंपनीने सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आणली आहे.
Picture Credit: Pinterest
सर्वात स्वस्त EV मर्सिडीज बेंझ EQA मानली जाते.
Picture Credit: Pinterest
भारतात त्याची किंमत ६७ लाख रुपये आहे.
Picture Credit: Pinterest
कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही असून ५०० किमी रेंज आहे.
\Picture Credit: Pinterest
EQA मध्ये शक्तिशाली 70.5kWh बॅटरी पॅक आहे.
Picture Credit: Pinterest
मोटर 190hp पावर, 385 NM टॉर्क निर्माण करत असून १९ इंची अलॉय व्हील्स आहेत.
Picture Credit: Pinterest