माणूसही उडू शकतो, पण वाऱ्याचा वेग इतका हवा

Lifestyle

27 May, 2025

Author: Harshada Jadhav

एखादी व्यक्ती हवेत किती वेगाने उडू शकते, हे अनेक घटकांवर अवलंबून आहे.

घटक

Picture Credit: pinterest

व्यक्तिचे वजन, उंची आणि शारिरीक स्थिती हे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. 

वजन

ताशी 40 ते 45 मैल वेगाने येणारा वारा देखील एखाद्या व्यक्तिचे पाय हवेत उचलण्यासाठी पुरेसा असतो.

वारा 

पण संपूर्ण व्यक्ति हवेत उडण्यासाठी वाऱ्याचा वेग खूप जास्त असावा लागतो.

वेग 

एखादी व्यक्ति पूर्णपणे हवेत उडण्यासाठी वाऱ्याचा वेग 100 मैल किंवा त्याहून अधिक असावा लागतो.

100 मैल

100 मैल किंवा त्याहून अधिक वाऱ्याचा वेग असल्यास माणूस पूर्णपणे हवेत उडू शकतो.

हवा

70 मैल किंवा त्याहून अधिक वाऱ्याचा वेग व्यक्तिला जमिनीवर आदळण्यासाठी पुरेसा असतो. 

जमीन

चक्रीवादळासारख्या परिस्थितीत, वाऱ्याचा जोर इतका जास्त असतो की माणूस त्यात उडू शकतो.

चक्रीवादळ