कोंबडा किती वर्ष जगू शकतो?

lifestyle

22 October, 2025

Author: मयूर नवले

कोंबडा म्हणजे खवय्यांसाठी आवडता प्राणी.

कोंबडा

Picture Credit: Pinterest

कोंबडा सकाळी आरवतो त्यामुळे त्याला सकाळचा अलार्म म्हणून देखील ओळखतात.

सकाळचा गजर 

मात्र, एक कोंबडा किती वर्ष जगतो?

किती वर्ष जगतो?

एक देशी कोंबडा 5 ते 8 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो.

देशी कोंबडा

तेच कोंबडी 8 ते 10 वर्ष जगू शकते.

कोंबडी

कोंबडी किंवा कोंबडा किती वर्ष जगेल हे त्यांच्या देखभालीवर अवलंबून ठरते.

या गोष्टींवर अवलंबून

यात ब्रॉयलर कोंबडा सर्वात  कमी वर्ष जगतो.

ब्रॉयलर कोंबडा