नीट पेपरफुटी प्रकरणात नाशिकमधून एकाला ताब्यात घेण्यात आले. 3 मे रोजी देशभारत नीट परीक्षा झाली होती
Picture Credit: Pinterest
परंतु आता या परीक्षेतील प्रश्नपत्रिका अगोदरच फुटली होती, असे म्हटले जात आहे. मुळेच ही परीक्षा रद्द करण्यात आली
Picture Credit: Pinterest
या प्रकरणाचा आता तपास सुरू झाला असून नाशिकमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले
Picture Credit: Pinterest
मिळालेल्या माहितीनुसार नीट परीक्षेचा पेपर नाशिकमधील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये छापण्यात आला
Picture Credit: Pinterest
त्यानंतर नाशिकहून हा पेपर हरियाणात नेण्यात आला. तेथे तो पेपर एका डॉक्टरकडे पोहोचवण्यात आला.
Picture Credit: Pinterest
हरियाणातून हा पेपर जयपूर येथे पोहोचला. जयपूरहून नंतर तो जमवा रामगड येथे नेण्यात आला.
\Picture Credit: Pinterest
जमवा रामगड येथून तो पेपर सिकर येथे पोहोचला. त्यानंतर सिकरहून तो अन्य राज्यांत गेला.
Picture Credit: Pinterest
जम्मू काश्मीर, बिहार, केरळ या राज्यांत तो पोहोचवण्यात आला आहे.
Picture Credit: Pinterest
नाशिकमधील प्रिंटिंग प्रेसशी संबंधित त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Picture Credit: Pinterest