जर तुम्ही रोज Bike वापरत असाल, तर आठवड्यातून किमान 1 ते 2 वेळा Bike Wash करणे योग्य मानले जाते.
Picture Credit: Pinterest
पावसात लांब प्रवास केल्यानंतर Bike लगेच स्वच्छ केली नाही, तर गंज (Rust) होण्याचा धोका वाढतो.
Picture Credit: Pinterest
चिखल साचल्यामुळे Chain, Disc Brake आणि Engine Parts वर वाईट परिणाम होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
Bike Wash करताना High Pressure Water थेट Meter, Wiring किंवा Silencer मध्ये मारणे टाळा.
Picture Credit: Pinterest
Wash नंतर Bike कोरडी पुसणे खूप गरजेचे आहे. ओलावा राहिल्यास Parts खराब होऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
Bike Chain वर नियमित Lubrication केल्यास पावसाळ्यात Bike ची Performance चांगली राहते.
\Picture Credit: Pinterest
Wax Polish केल्यास पावसाचे पाणी आणि चिखल Bike वर कमी चिकटतो.
Picture Credit: Pinterest
जर Bike अनेक दिवस उभी असेल, तरीही आठवड्यातून एकदा साफसफाई करणे फायदेशीर ठरते.
Picture Credit: Pinterest
योग्य वेळेत Bike Wash केल्यास Bike चे आयुष्य वाढते आणि Look देखील कायम नवीन राहतो.
Picture Credit: Pinterest