पिण्याच्या पाण्याची बॉटल अनेकजण कित्येक दिवस एकच वापरतात.
Picture Credit: Pinterest
तुम्हाला माहितेय का रोज एकच पाण्याच्या बॉटलमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो.
कित्येक वर्ष एकच बॉटल वापरत असाल तर ही चूक आजच टाळा.
खरं तर पाणी नैसर्गिकरित्या कधीच खराब होत नाही.
असं असलं तरी बॉटलमधील रासायनिक क्रियेमुळे पाण्याची गुणवत्ता बदलते.
खूप काळ एकच बॉटल वापरल्याने त्यावर बॅक्टेरिया साचायला सुरुवात होते.
त्यामुळे बॉटलला दुर्गंधी येत असेल, ती खराब झाली तर बदलायला पाहिजे.
तीन ते सहा महिन्यात पाण्याची बॉटल बदलायला पाहिजे.