वारंवार एखादी बॉटल वापरल्याने त्यामध्ये बॅक्टेरिया जमा होतात.
Picture Credit: stockcake
चला तर मग जाणून घेऊया, पाण्याची बॉटल बदलण्याची योग्य वेळ कोणती आहे?
Picture Credit : stockcake
सिंगल युज प्लास्टिक बॉटल दुसऱ्यांदा वापरू नये.
Picture Credit: stockcake
सर्वसाधारण प्लास्टिकची बॉटल एक-दोन महिन्यांमध्ये बदलावी.
Picture Credit: stockcake
बॉटलवर स्क्रॅचेस दिसल्यानंतर लगेच नवीन बॉटल घ्यावी.
Picture Credit: stockcake
प्लास्टिकच्या बॉटलचा रंग बदलल्यानंतर लगेच ती बॉटल बदलावी.
\Picture Credit: stockcake
कारण चांगला आरोग्याची सुरुवात स्वच्छ पाण्यापासून होते.
Picture Credit: stockcake