इंजिन बदलण्याची योग्य वेळ कोणती?

Automobile

27 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

बाईकच्या लाईफसाठी 

बाईकच्या चांगल्या कामगिरीसाठी आणि लाईफसाठी वेळोवेळी इंजिन ऑइल बदलणे गरजेचे आहे.

Picture Credit: Pinterest

इंजिनचे नुकसान

योग्य वेळी ऑइल न बदलल्यास इंजिनचे नुकसान होऊ शकते.

Picture Credit: Pinterest

किती वेळा बदलावे

त्यामुळे, बाईकचे इंजिन ऑइल किती वेळा बदलले पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Picture Credit: Pinterest

बाईकचे इंजिन ऑइल साधारणपणे २००० ते ३००० किलोमीटरनंतर बदलले पाहिजे.

इंजिन ऑइल

Picture Credit: Pinterest

सिंथेटिक/सेमी-सिंथेटिक तेल ३००० ते ५००० किलोमीटरनंतर बदलले पाहिजे.

सिंथेटिक तेल

Picture Credit: Pinterest

बाईक नवीन असेल तर ५०० ते १००० किलोमीटर चालल्यानंतर पहिल्यांदा ऑइल बदला.

बाईक नवीन असल्यास

\Picture Credit: Pinterest

वेळेनुसार दर ३ ते ६ महिन्यांनी ऑइल बदलणे उत्तम असते.

वेळेनुसार बदला

Picture Credit: Pinterest

लांब पल्ल्याच्या प्रवासातही तेल लवकर खराब होते.

लांब प्रवास

Picture Credit: Pinterest

इंजिन अस्वच्छ किंवा काळे दिसल्यास ते ताबडतोब बदला. नेहमी कंपनीने सांगितलेले ऑइल वापरा.

अस्वच्छ, काळे

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?