बाहेर प्रवासात असो किंवा घरी अनेकांकडे लाकडी किंवा प्लॅस्टिकचा कंगवा असतोच असतो.
Picture Credit: Pinterest
हा कंगवा किती दिवसांनी बदलावा याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
केसांची काळजी घेणं म्हणजे फक्त डाएट आणि शॅम्पूपुरतं मर्यादित नाही.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही वापरत असलेल्या कंगव्याची स्वच्छता ठेवणं महत्वाचं आहे.
जर तुम्ही लाकडी कंगवा वापरत असाल तर दर 6 महिन्यांनी कंगवा नवीन घेणं गरजेचं आहे.