तुम्हाला आठवतं का तुम्ही स्मार्टफोन कधी रिस्टार्ट केला होता?
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोन सतत हँग होणं किंवा स्लो होणं या समस्यांवरील उपाय म्हणजेच रिस्टार्ट करणं.
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोन रिस्टार्ट करण्याचे अनेक फायदे आहेत.
(फोटो सौजन्य – Pinterest)
तज्ज्ञ नेहमी सल्ला देतात की, स्मार्टफोन किमान आठवड्यातून एकदा रिस्टार्ट करावा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोनचा जास्त वापर करत असाल तर 3-4 दिवसातून एकदा रिस्टार्ट करू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोन रिस्टार्ट केल्याने डिव्हाईसचा डेटा डिलीट होत नाही.
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोन रिस्टार्ट करणं म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टिम नव्याने सुरु करणं.
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोन रिस्टार्ट केल्याने डिव्हाईसच्या बॅटरीवर कोणताही परिणाम होत नाही.
(फोटो सौजन्य – Pinterest)