चेहरा धुतताना थंड किंवा गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरावे. यामुळे त्वचेला ताण बसत नाही.
Picture Credit: Pinterest
हार्ष साबणाऐवजी हलका, स्किन टाइपला योग्य फेसवॉश वापरणे चांगले ठरते.
Picture Credit: Pinterest
चेहरा फेसवॉशने २० ते ३० सेकंद मसाज करत धुवावा. यापेक्षा जास्त वेळ धुतल्यास त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाऊ शकते.
Picture Credit: Pinterest
सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुणे आदर्श असते. खूप वेळा धुतल्यास त्वचा कोरडी बनते.
Picture Credit: Pinterest
प्रदूषण किंवा धुळीतून आल्यावर चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे, पण खूप वेळा साबण/फेसवॉश वापरू नका.
Picture Credit: Pinterest
चेहरा धुतल्यानंतर जोरात घासू नका, तर मऊ टॉवेलने थोपटून पुसा.
Picture Credit: Pinterest
धुतल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावल्यास त्वचेत नमी टिकून राहते आणि चेहरा ताजा दिसतो.
Picture Credit: Pinterest