भारतात दरवर्षी 14 सप्टेंबरला हिंदी भाषा दिवस साजरा केला जातो.
Picture Credit: pinterest
हिंदी ही देशात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.
चला जाणून घेऊया, हिंदी भाषा किती वर्ष जुनी आहे?
हिंदी ही 1000 वर्ष जुनी भाषा आहे.
हिंदी भाषेचे मूळ संस्कृत आणि प्राकृत भाषेशी जोडले गेले आहे.
इसवी सन 769 च्या जवळपास दिल्लीत या भाषेला हिंदवी नावाने ओळखले जायचे.
13 ते 15 व्या शतकात हिंदी साहित्यात लेखन होऊ लागले.