इतर देशांत अशी साजरी केली जाते दिवाळी

Life style

19 October, 2025

Author:  हर्षदा जाधव

भारतात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो

दिवाळीचा सण

Picture Credit: Pinterest

प्रत्येक घरात दिवे लावले जातात, देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते

देवी लक्ष्मी

Picture Credit: Pinterest

दिवाळीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय आहे

ज्ञानाचा विजय

Picture Credit: Pinterest

दिवाळीत संपूर्ण वातावरण आनंदाने भरलेले असते

आनंदाचे वातावरण

Picture Credit: Pinterest

नेपाळमध्ये पाच दिवस वेगवेगळ्या प्रकारची पूजा केली जाते

पाच दिवस

Picture Credit: Pinterest

मलेशिया आणि सिंगापूरमध्ये रस्ते आणि मंदिरांत रंगीबेरंगी दिवे लावले जातात

रंगीबेरंगी दिवे

Picture Credit: Pinterest

मॉरिशस आणि फिजी देशांमध्ये देखील हा सण साजरा केला जातो

फिजी देश

Picture Credit: Pinterest

या देशांत भारतीय वंशाचे लोक पारंपारिक मिठाई, संगीत आणि नृत्याने दिवाळी साजरी करतात

पारंपारिक मिठाई

Picture Credit: Pinterest