तुमच्या डिव्हाईस आणि ब्राऊझरवरील पॅरेंटल कंट्रोलचा वापर करा
Picture Credit: Pinterest
मुलांसाठी ऑनलाईन राहण्याची लिमिट सेट करा
Picture Credit: Pinterest
याशिवाय तुम्ही फोनमधील अॅपसाठी टाईम लिमीट ठरवू शकता
Picture Credit: Pinterest
स्क्रीनवर बराच काळ घालवला तर शरीर आणि अभ्यास दोन्हीवर परिणाम होतो
Picture Credit: Pinterest
मुलांना लॅपटॉप किंवा फोनचा वापर करताना एकट्याला खोलीत ठेऊ नका
Picture Credit: Pinterest
तुमची मुलं फोनवर कोणता कंटेट पाहत आहेत, यावर लक्ष ठेवा
ऑनलाईन कोणती माहिती शेअर करू नये, याबाबत मुलांना सांगा
याशिवाय ऑनालईन मैत्रीपासून कशा प्रकारे रक्षण करावं, याबाबत माहिती द्या