रात्रीच्या वेळी प्रवास करताना अनेकदा रस्त्याच्या कडेला पिवळ्या लाईट चमकतात.
Picture Credit: Pinterest
रात्रीच्या अंधारात या लाईट्स वाहनचालकाच्या मदतीसाठी असतात.
असं असलं तरी प्रश्न पडतोच की या लाईट्स नेमकं म्हणतात तरी काय ?
रस्त्याच्या कडेला असलेल्या या लाईट्सना रोड स्टड असं म्हणतात.
जेव्हा वातावरण खराब असतं किंवा रात्रीच्या वेळी दिसत नाही तेव्हा या लाईट्सची मदत होते.
याचा उपयोग असा की वाहनचालकाला रस्ता दिसतो आणि अपघात टळतात.
रोड स्टड लाईट्स सौर ऊर्जेवर चालतात त्यामुळे त्या रात्री चमकतात.