VPN वापरणे किती सुरक्षित आहे?

India

13 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

VPN म्हणजे नेमके काय?

VPN (Virtual Private Network) तुमचे इंटरनेट कनेक्शन सुरक्षित मार्गाने पाठवण्याचे काम करते.

Picture Credit:  istockphoto

Public Wi-Fi वर का उपयोगी?

कॅफे, मॉल किंवा एअरपोर्टच्या Wi-Fi वर वैयक्तिक माहितीचे अतिरिक्त संरक्षण मिळण्यास मदत होऊ शकते.

Picture Credit:  istockphoto

ऑनलाइन ओळख लपते

VPN तुमचा IP Address बदलून गोपनीयता वाढवण्यास मदत करू शकतो.

Picture Credit:  istockphoto

काही Apps वापरकर्त्यांचा डेटा गोळा करू शकतात. App डाउनलोड करण्यापूर्वी त्याचे Privacy Policy तपासणे गरजेचे आहे.

मोफत VPN विश्वासार्ह नसतो

Picture Credit:  istockphoto

डेटा एन्क्रिप्ट केल्यामुळे काही वेळा ब्राउझिंग किंवा डाउनलोडचा वेग किंचित कमी होऊ शकतो.

स्पीडवर परिणाम होऊ शकतो

Picture Credit:  istockphoto

तो फिशिंग, मालवेअर किंवा बनावट वेबसाइट्सपासून आपोआप संरक्षण देत नाही.

VPN म्हणजे पूर्ण सुरक्षा नाही

Picture Credit:  istockphoto

VPN गोपनीयता वाढवण्यासाठी उपयुक्त साधन आहे.

गोपनीयतेसाठी उपयुक्त

Picture Credit:  istockphoto

सुरक्षिततेसाठी विश्वासार्ह VPN, चांगला पासवर्ड आणि इंटरनेटचा वापर तितकेच महत्त्वाचे आहेत.

सुरक्षिततेसाठी VPN

Picture Credit:  istockphoto