बऱ्याचदा स्मार्टफोनमध्ये कॉलशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात.
Picture Credit: Pinterest
तुम्हाला देखील कॉलिंगसंबंधित अशा समस्यांचा सामना करावा लागतोय का?
Picture Credit: Pinterest
या समस्या सोडवण्यासाठी तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत
Picture Credit: Pinterest
फोन कॉलशी संबंधित समस्या येत असतील, तर प्रथम नेटवर्क कनेक्शन तपासा
Picture Credit: Pinterest
फोनमध्ये कॉलशी संबंधित समस्या येताच फ्लाइट मोड ऑन आहे की बंद हे तपासा
Picture Credit: Pinterest
जर अँड्रॉइड फोनवर डू नॉट डिस्टर्ब वापरत असाल, तर इनकमिंग कॉल येणार नाही
कॉलिंग संबंधित समस्या सोडवण्यासाठी नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करा
फोन रिसेट करून देखील कॉलिंगसंबंधित समस्या सोडवू शकता