www.navarashtra.com

Published Jan 22,  2025

By  Harshada Jadhav

सिमेंट नसताना कसा बांधला गेला ताजमहाल, कुतुबमिनार आणि लाल किल्ला?

Pic Credit -  pinterest

भारत हा ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध देश आहे.

भारत 

भारतात आजही शेकडो वर्षे जुन्या इमारती अस्तित्वात आहेत. 

इमारती 

ताजमहाल, कुतुबमिनार, लाल किल्ला, हुमायूंचा मकबरा, इमामबारा, हवा महाल, आमेर किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले

उदाहरणं

पण या सर्व इमारतींमध्ये एक गोष्ट समान आहे.

समान 

प्रत्यक्षात कोणत्याही इमारतीत सिमेंट किंवा इतर कोणत्याही रसायनाचा वापर करण्यात आलेला नाही.

सिमेंट 

आज घरे आणि मोठमोठ्या इमारती बांधण्यासाठी सिमेंटसोबत वाळूचा वापर केला जातो.

सिमेंट - वाळू

पूर्वीच्या काळी मोठमोठे महाल बांधण्यासाठी कोणत्या गोष्टी वापरल्या जात होत्या?

माहिती आहे का?  

मुघल शासकांपासून ते देशातील राजपूत घराण्यापर्यंत सर्व किल्ले दगडांनी बनलेले आहेत.

दगड

पूर्वीच्या सर्व ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये तुम्हाला दिसेल की तिथे दगडांचा वापर केला जात होता.

किल्ले

दगडांना चिकटवण्यासाठी किंवा पायाभरणीसाठी विशिष्ट प्रकारची सामग्री तयार केली जात असे.

सामग्री 

ही विशिष्ट प्रकारची सामग्री तयार करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ वापरले जात होते.

पदार्थ 

ज्यामध्ये प्राण्यांच्या हाडांची भुकटी, दगड, बांबू, धातू, चुन्याची भुकटी, झाडाची साल, उडीद डाळ पावडर यांचा समावेश होता.

जाणून घ्या 

हे मिश्रण राजवाडा, किल्ला किंवा इतर कोणत्याही इमारतीच्या बांधकामात दगड चिकटवण्यासाठी वापरले जायचे.

मिश्रण