www.navarashtra.com

Published Oct 26, 2024

By Shweta Chavan 

राजकीय पक्षाचे नाव कसे ठरते? तुम्हाला माहितीय का? 

Pic Credit -  Social Media,

एखादा राजकीय पक्ष स्थापन करायचं म्हटलं की, पक्षाला नावं काय देयाचं आणि चिन्ह कोणतं ठेवायचं?

पक्ष स्थापन

 पण यासाठी कोणती कागदपत्रे लागता? हे तुम्हाला माहितीय का?

कागदपत्रे

राजकीय पक्ष स्थापन करण्यापूर्वी पक्षाची घटना तयार करावी लागते. ज्यात राजकीय पक्षाचे नाव काय ठेवायचे याचा उल्लेख असतो. 

राजकीय पक्ष

जर एखाद्या उमेदवाराला राजकीय पक्ष स्थापन करायचा असेल तर त्याची नोंदणी निवडणूक आयोगाकडे करणे बंधनकारक आहे.

 कशी मिळते मान्यता ?

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मध्ये राजकीय पक्षांच्या स्थापनेशी संबंधित नियमांचा उल्लेख आहे.

 नियमांचा उल्लेख

या नियमानूसार राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी निवडणूक आयोगाने जारी केलेला अर्ज भरावा लागेल.

अर्ज भरावा 

हा फॉर्म ऑनलाईन भरून त्याचे प्रिंटआऊट आणि अन्य आवश्यक कागदपत्रांसह 30 दिवसात आयोगाकडे पाठवावा लागेल.

किती दिवसात 

यासाठी दहा हजार रुपयांचे डिपॉझिट भरावे लागते. 

फी किती?

आमदारांचा पगार किती असतो? आकडा बघून व्हाल थक्क!