Published Oct 25, 2024
By Shweta Chavan
Pic Credit - Social Media,
प्रत्येक आमदाराला म्हणजे मग तो विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य असले.
या सर्वांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जातो.
यात मुळ वेतन आणि महागाई भत्ता एकत्र करून हा पगार दिला जातो.
सरकारच्या प्रधान सचिवालयाकडून हा पगार देण्यात येतो.
त्यानुसार एका आमदाराचे मुळ वेतन हे 1 लाख 82 हजार 200 रूपये ऐवढे आहे.
तर मुळ वेतनाच्या 28 टक्के महागाई भत्ता दिला जातो.
म्हणजेच जवळपास 52 हजार 016 रूपये महागाई भत्ता दिला जातो.
त्यानुसार 2 लाख 61 हजार 216 रूपये वेतन दिले जाते. हे वेतन दर महिन्याला दिले जाते.