व्हाट्सॲप स्टेटसमध्ये गाणं ॲड करायचंय?

Science Technology

26 July 2026

Author:  हर्षदा जाधव

लेटेस्ट वर्जन

सर्वात आधी स्मार्टफोनमधील मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सॲप लेटेस्ट वर्जनवर अपडेट करा. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

मेसेजिंग प्लॅटफॉर्म

यानंतर फोनमध्ये व्हाट्सॲप ओपन करा. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

स्टेटस सेक्शन

स्टेटस सेक्शनमध्ये जा आणि प्लस आयकॉनवर क्लिक करून कॅमेरा ओपन करा. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

फोटो निवडा

स्टेटससाठी जो फोटो ठेवायचा आहे त्याची निवड करा आणि त्यावर क्लिक करा.

(फोटो सौजन्य – Pinterest)

फोटो निवडल्यानंतर वरच्या बाजूला दिसणाऱ्या म्युझिक आयकॉनवर क्लिक करा.

म्युझिक आयकॉन

(फोटो सौजन्य – Pinterest)

इथे तुम्हाला वेगवेगळे गाण्याचे पर्याय दिसतील यापैकी एखादे गाणे निवडा. 

गाणे निवडा

(फोटो सौजन्य – Pinterest)

आता शेअरवर क्लिक करून तुमचा स्टेटस शेअर करा. 

शेअर करा

(फोटो सौजन्य – Pinterest)

अशा पद्धतीने तुम्ही व्हाट्सॲप स्टेटस शेअर करताना म्युझिक ॲड करू शकता.

व्हाट्सॲप स्टेटस

(फोटो सौजन्य – Pinterest)