सर्वात आधी इंस्टाग्राम ॲप ओपन करा आणि प्रोफाईल फोटोवर क्लिक करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता प्रोफाईल पेजवर एडिट प्रोफाईल पर्याय दिसेल तो निवडा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता लिंक सेक्शनवर क्लिक करून ॲड एक्स्टर्नल लिंक पर्याय निवडा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
ज्या वेबसाईट किंवा प्लॅटफॉर्मच्या लिंक जोडायच्या आहेत, त्यांचे यूआरएल पेस्ट करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
वेबसाईट किंवा प्लॅटफॉर्मची ओळख अधिक स्पष्ट करण्यासाठी टायटल जोडू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता डन करून लिंक सेव्ह करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
नवीन लिंक जोडण्यासाठी हीच प्रोसेस पुन्हा फॉलो करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये जास्तीत जास्त 5 लिंक जोडल्या जाऊ शकतात.
(फोटो सौजन्य – Pinterest)