Published Dev 09, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
केसांचे गळणे ही अत्यंत कॉमन समस्या झाली आहे. यातून सुटका मिळविण्यासाठी अनेक हेअर प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो
तुम्हाला केसगळतीचा त्रास होत असेल तर कडिपत्त्याच्या पानांचा वापर करणे अत्यंत उपयुक्त ठरू शकते
कडिपत्त्यात विटामिन बी शिवाय अँटीऑक्सिडंट्स, प्रोटीन आणि लोह आढळते जे केसांना हेल्दी ठेवते
नारळाच्या तेलात 1 मूठ कडिपत्ता भाजून या तेलाचा केसांसाठी हेअर टॉनिक म्हणून वापर करता येतो
केसांना तुम्ही हे नारळ आणि कडिपत्त्याचे तेल लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. 1 तासाने केस धुवा
दही मिक्स करून तुम्ही कडिपत्त्याचा हेअर मास्क तयार करू शकता आणि त्याचा केसांवर वापर करावा
.
केसांना हेअर मास्क लावल्यानंतर साधारण 1 तासाने माईल्ड शँपू आणि कंडिशनरसह केस धुवा
.
कोणत्याही वापरापूर्वी आपल्या ब्युटिशियनचा सल्ला घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही
.