Published Dev 19, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
चेहऱ्याला नैसर्गिक मऊपणा देणारा मध अधिक काळ त्वचा चांगली आणि चमकदार ठेवण्यास मदत करतो
मधात कोरफड जेल मिक्स करून तुम्ही चेहऱ्यावर लाऊ शकता. यामुळे नैसर्गिकरित्या चेहरा मॉईस्चराईज होतो
मध आणि मुलतानी मिट्टी एकत्र मिक्स करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. यामुळे जळजळ आणि खाज कमी होते
मध आणि गुलाबपाणी पेस्ट करून चेहऱ्याला 10 मिनिट्स लावा आणि मग स्क्रब करून साफ करा, यातील अँटीबॅक्टेरियल उत्तम ठरते
लिंबू रस हा त्वचेची आतील घाण साफ करते.1 चमचा मधात 4-5 थेंब लिंबाचा रस मिक्स करून फेसपॅक लावावे
मध आणि ग्लिसरीन एकत्र करून चेहऱ्याला लावल्याने अधिक चमकदार आणि सुंदर त्वचा मिळते. यामुळे पिगमेंटेशन जातात
.
मधात कॉफी पावडर मिक्स करून चेहऱ्याला लावल्यास स्किन टाईट होण्यास मदत मिळते
.
आपल्या ब्युटिशियनच्या सल्ल्याने वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.