www.navarashtra.com

Published Oct 24  2024

By  Shilpa Apte

पस्तीशीत एजिंगच्या लक्षणापासून वाचण्यासाठी काय करावं?

Pic Credit -   Instagram

सार्कोपेनियामुळे स्नायू कमकुवत होऊ लागतात, त्यामुळे मसल्स स्ट्रेंथ वाढवण्यावर भर द्या

मसल्स वाढवा

पस्तीशीनंतर शरीरातील ब्लड ग्लुकोज नियंत्रणात राहण्यावर भर द्या, एजिंगपासून संरक्षण होते

ब्लड ग्लुकोज

एजिंगपासून वाचण्यासाठी आतड्याचं आरोग्य संतुलित ठेवा, पचन सुधारण्यास मदत

आतड्यांचं संतुलन

शरीर डिटॉक्स करा, नवीन सेल्स वाढीसाठी 12 ते 14 तास फास्टिंग करा. 

फास्टिंग

शरीर हायड्रेट ठेवा, त्यामुळे स्किन चांगली राहते, ड्रायनेसमुळे सुरकुत्या येऊ शकतात

भरपूर पाणी प्या

.

हेल्दी आणि यंग स्किनसाठी चांगला ऑप्शन आहे

स्मूदी प्या

नारळपाण्यात, 30 ग्राम डाळिंब, हळद,आलं,दालचिनी, चिया सीड्स टाकून ग्राइंड करून प्या. 

कशी करावी

शुगर लेव्हल कमी झालीय हे कसं ओळखावं? जाणून घ्या