Written By: Dipali Naphade
Source: iStock
ब्लॅडर कॅन्सर हा कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो आणि वेळीच काळजी घ्यायला हवी
सर्वात आधी तुम्ही धुम्रपान करण्यापासून दूर रहावे. तंबाखू अत्यंत विषारी असून मूत्राशयाला नुकसान पोहचवतात
दिवसातून कमीत कमी 8-10 ग्लास पाणी प्यावे, जेणेकरून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातील
आपल्या आहारात फळ, भाजी आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा, यातील अँटीऑक्सिडंट्स लढण्यास बळ देतात
प्लास्टिकच्या बाटलीत भरलेले पाणी वा जुन्या कंटेनरमधील केमिकल्सपासून दूर रहावे
लघवीतून रक्त, जळजळ वा सतत लघवी होत असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरकडे जावे
कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. कारण या औषधांचा परिणाम मूत्राशयावर होतो
शरीराला रोज व्यायामाची गरज आहे. यासाठी रोज चालणे, योगा करणे महत्त्वाचे आहे
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागा, आम्ही कोणताही दावा करत नाही